आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: प्रेम आंधळं असतं..या सुंदर महिलांचा अट्टल गुन्हेगारांवर जडला होता जीव!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम हे आंधळं असतं, असे म्हटले जाते. मग हृदयाचे काय? तो तर रंगरुप पाहून प्रेम करायचे की नाही असे ठरवत नाही. आज आम्ही आपल्याला अशाच काही सुंदर महिलां‍विषयी माहिती घेऊन आलो आहे. ज्यांचा देशातील अट्टल गुन्हेगारांवर जीव जडला होता.

 

व्हॅलेंटाईन वीक निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत...मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम, मोनिका बेदी आणि अबू सालेम, निहिता बिस्वास आणि चार्ल्स शोभराज, सोना आणि हाजी मस्तान, अनीता आयुब आणि दाऊद इब्राहिम, ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामीच्या लव्ह अफेअर्सविषयी..

बातम्या आणखी आहेत...