आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईहून आलेल्या दाम्पत्याला एअरपोर्टवर रोखले; नास्त्याच्या उपम्यातून परकीय चलनाची तस्करी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- परकीय चलनाची तस्करी केल्याप्रकरणी पुणे एअरपोर्टवर  सुरक्षा रक्षकांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. एका दाम्पत्याला चक्क नास्त्याच्या उपम्यात परकीय चलन लपवून देशात आणले. दोघांना अटक करण्यात आली आहे.

पायात घातलेल्या मोज्यात तर कधी प्रायव्हेट पार्टमध्ये सोने ठेऊन तस्करी केल्याचे आतापर्यंत समोर आले होते. परंतु, आज तस्करीचे एक नवा फंडा समोर आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवरील ग्राफिक्समधून जाणून घ्या... एअरपोर्टवर कसे पकडले गेले दोन्ही तस्कर....
बातम्या आणखी आहेत...