आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी काढला, बायकोला पाठवला, त्यानंतर गळफास घेऊन केले सुसाईड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुसाईडचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने मोबाईलवर सेल्फी घेतला. पत्नीला पाठवला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाचे नाव परवेज खान आहे. सुसाईड करताना तो नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
वाचा का केले असे
- परवेजची बायको माहेरी गेली होती. तो दारु घेऊन घरी आला होता. त्याने बायकोला फोन लावला.
- दोघांमध्ये बोलणे झाले. पण मनातील कटुता काही दूर झाली नाही. त्याने आयुष्याचा अखेर करण्याचा निर्णय घेतला.
- त्याने मोबाईल फोनमधून एक सेल्फी काढला. तो बायकोला पाठवला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
- त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. त्याच्या आईवडीलांनी याची माहिती पोलिसांना दिली.
बायकोशी होता वाद
- दोन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. पण त्याचे बायकोसोबत पटत नव्हते.
- दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले होते.
- त्यानंतर परवेजची बायको माहेरी निघून गेली होती. तिला परत आणण्यासाठी तो लाख प्रयत्न करत होता.
- पण ती त्याचे काही ऐकत नव्हती. दोघांमध्ये भांडण अजून मिटले नव्हते.
पुढील स्लाईडवर बघा, परवेजने काढलेले सेल्फी.... केला जिवनाचा अंत....
बातम्या आणखी आहेत...