आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान १८ वर्षांनंतर प्रथमच गाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | सुमारे १८ वर्षांपूर्वी गुलाम या चित्रपटात “आती क्या खंडाला’ हे गीत गाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या आगामी दंगल या चित्रपटासाठी त्याने “धाकड’ या गाण्याचे नुकतेच ध्वनिमुद्रण केले. ध्वनिमुद्रणावेळचा एक व्हिडिओही त्याच्या टीमने तयार केला असून आमिर त्यात पॉप म्युझिक गायकाच्या पोशाखात दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...