आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan\'s Wish To Potrates Sachin Role\'s In Movie

सचिनची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारायला मला आवडेल- आमिर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचा स्टार अभिनेता व मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अमीर खानला मोठ्या पडद्यावर सचिन तेंडुलकरची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. दमदार कथानक मिळाल्यास सचिनची भूमिका पडद्यावर साकारयला मला खूप आवडेल, असे मत त्याने व्यक्त केले आहे. सचिनचा मैदानातील खेळ पाहिल्यानंतर आमिर खानने आपल्या आगामी धूम 3 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
आमिर म्हणाला, क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर जेव्हा कधी सिनेमा निघेल तेव्हा त्यातील सचिनची भूमिका साकारण्याची आपली इच्छा आहे. त्यासाठी चांगले व दमदार कथानक असालयला हवे. तसेच पुढील महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या धूम 3 ची टायटल ट्रॅक मी सचिन तेंडुलकरला समर्पित करतो.
आणखी पुढे वाचा... आमिर खान आणि सचिनच्या मैत्रीबाबत....