आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्प्युटर इंजिनिअर आहे ही साध्वी; 20व्या वर्षी घेतला होता संन्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजस्थानातील हल्दीघाटीत स्वामी जगदीश गोपाल महाराज यांची अनुयायी साध्वी आस्था गोपाल मागील 6 वर्षांपासून कथा-प्रवचन करत आहे. गुरुदेवसोबत त्या गोकथा, राम कथा, भगवत कथा, भगवान देवनारायण कथा सांगतात.

मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या साध्वी आस्था गोपाल या कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये बीटेकची पदवी प्राप्त आहेत. 2015 मध्ये त्यांनी संन्यास घेऊन गोसेवेचे व्रत स्विकारले आहे.

शिक्षणात अव्वल...
- महिमा (साध्वी आस्था गोपाल) ही शिक्षणात अव्वल होत्या.
- शिक्षक आई-वडील (पुरुषोत्तम सेवक आणि जयमाला शर्मा) यांच्या पोटी जन्मलेल्या महिमा शर्मा यांनी वयाच्या 20 व्या वर्षी दीक्षा घेतली होती.
- राजस्थानातील बडोदियामध्ये जुलै 2015 मध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत महिमा यांना जगदीश गोपाल महाराज दीक्षा दिली होती.
    
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कॉम्प्युटर इंजिनिअर साध्वी आस्था गोपाल यांचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...