आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:जोगेश्वरी-विक्रोळी लिंकवर अपघात, दोघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जोगेश्वरी -विक्रोळी लिंकरोडवर झालेल्या भीषण आणि विचित्र अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बाळू जाधव आणि चंद्रभागा जाधव अशी मृतांची नावे आहेत. जोगेश्वरी- विक्रोळी भागातील दुर्गानगरात एक डंपरने नऊ वाहनांना धडक दिली होती. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.