आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोपोली जवळ एक्स्प्रेस वे वर कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. - Divya Marathi
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे.
मुंबई/पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत.
 
कंटनेर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. खोपोलीजवळ फुडमॉल परिसरात हा अपघात झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...