आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनर-मोटार अपघातात 7 जखमी, पुणे-मबंई द्रुतगती मार्गावरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  पुणे-मबंई द्रुतगती मार्गावर आज पहाटे कंटेनरला मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळापासून 51 किमा अंतरावर हा अपघात झाला. 
 
पुण्याच्या दिशेने जाणारी आर्टिका मोटार क्र. ( MH15 DM 9940) या गाडीची समोर जाणार्‍या अज्ञात कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला. गाडीमध्ये सात प्रवासी होते. अपघातामध्‍ये तीन जण गंभीर जखमी झाले असून 4 जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींवर लोणावळा येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. जखमी सर्व नाशिक येथील घोटी गावचे रहिवासी आहेत. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा , फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...