आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामावरून परत येत होती मुकी तरुणी; नराधमाने वाट अडवून केले असे कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंधेरी पोलिसांनी एका मुक्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 40 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. राजकुमार पांडे असे आरोपीचे नाव आहे.

अंधेरी परिसरात राहाणारी 33 वर्षीय महिला जन्मापासून मुकी आहे. ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. धक्कादायक म्हणजे आरोपीने याआधीही पीडितेचा विनयभंग केला होता. परंतु पीडितेने भीती पोट हा तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यामुळे आरोपीला पुन्हा तिचा विनयभंग करण्‍यास बळ मिळाले होते. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समधून वाचा... नेमके काय घडले पीडितेसोबत?
बातम्या आणखी आहेत...