आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Will Take On Recommandation Carriers, Government New Policy

बदलीसाठी वशिला लावल्यास कारवाई, सरकारचे नवे बदली धोरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात आता सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींकडून शिफारसपत्र घेणे सरकारी कर्मचारी-अधिका-यांना चांगलेच महागात पडणार आहे. बदलीसाठी शिफारस घेऊन येणा-यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांच्या संदर्भात १३ नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पुढे वाचा, तीन वर्षे बदली नाही