आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलात वेटरचे काम करायचा हा अभिनेता, 25 रूपयांत रस्त्यावर फोटोही विकले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोमन इराणी... - Divya Marathi
बोमन इराणी...

मुंबई- मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स, शीरिन फरीदी की तो निकल पडी आदी फिल्मद्वारे अवॉर्ड विनर राहिलेला बोमन इराणी आता 58 वर्षाचा (2 डिसेंबर) झाला आहे. बोमन इराणी चित्रपटात येण्याआधी वेटरचे काम करायचा. त्याची फिल्ममध्ये वयाच्या 42 व्या वर्षी एंट्री झाली. लहानपणी तोतरा बोलायचा बोमन...

 

- बोमन इराणीचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत झाला.
- बोमन लहानपणी तोतरा बोलायचा. त्याला dyslexia नावाचा आजार होता.
- त्याने 'सेंट मेरी स्कूल' मुंबईमधून शालेय शिक्षण तर मीठीबाई कॉलेजमधून पदवी घेतली.
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेसमध्ये त्याने 2 वर्षे वेटर म्हणून काम पाहिले.
- तो वेटर असण्यासोबतच रूम सर्व्हिस स्टॉफ म्हणून काम करायचा.

 

25 रूपयांत विकायचा फोटो-

 

- बोमनला सुरूवातीला फोटोग्राफीचा खूप छंद होता. 
- कौटुंबिक कारणामुळे त्याला हॉटेलला नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्याने 14 वर्षापर्यंत फॅमिली शॉप सांभाळले.
- नंतर त्याने 1987 मध्ये फोटोग्राफी सुरु केले आणि सुरूवातीच्या काळात त्याने 25 रूपयांला एक फोटो असा विकायचा.
- सराज सिद्धीया आणि अॅलेक पदमसी यांच्याकडून बोमनने अॅक्टिंग शिकली. आज तो इंडस्ट्रीतील एक परिपक्व अभिनेता म्हणून पाहिले जाते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...