आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच पिता बनणार आहे हा अॅक्टर, शेयर केले पत्नीच्या बेबी बंपचे असे Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणविजय सिंहने पत्नीच्या बेबी बंपचा हा फोटो शेयर केला आहे. - Divya Marathi
रणविजय सिंहने पत्नीच्या बेबी बंपचा हा फोटो शेयर केला आहे.
मुंबई - प्रसिद्ध व्हिजे आणि अॅक्टर रणविजय सिंह लवकरच पिता बनणार आहे. त्यांची पत्नी प्रियंका प्रेग्नंट असून या कपलच्या जीवनात लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. रणविजय एमटिव्हीचा प्रसिद्ध स्टंट शो रोडीजचा जज आणि होस्टही राहिलेला आहे. त्याशिवाय क्रिकेटर युवराजचाही तो बेस्ट फ्रेंड आहे.

रणविजयने शेयर केला पत्नीचा Photo
रणविजय सिंहची पत्नी प्रियंकाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. त्यात तिचे बेबी बंप दिसत आहे. फोटोमध्ये रणविजय फोटोत प्रियंकाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. हाच फोटो रणविजयने ट्विटरवर शेयर केला आहे. त्यासोबत त्याने Missing u two sooooo much.. #babymama असे कॅप्शन आहे. हा फोटो पाहताच फॅन्सने रणविजयला शुबेच्छा द्यायला सुरुवात केली आङे. रणविजयने सुमारे दोन वर्षांपूर्वी 2014 मध्ये प्रियंका वोहराबरोबर ल्गन केले आहे. प्रियंका मूळ लंडनची राहणारी असून ती त्याठिकाणी व्यवसाय करते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रणविजय आणि त्याच्या पत्नीचे आणखी काही PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...