आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हायरल झाला या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचा न्यूड व्हिडिओ, सेक्स रॅकेटमध्येही अडकली होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीडिया रिपोर्टनुसार, सुकन्या मागील काही ‍‍महिन्यांंपासून आर्थिक संंकटात सापडली होती. आपली अय्याशी पूर्ण करण्यासाठी तिने देहविक्रीचा धंंदा सुुरु केला आहे. - Divya Marathi
मीडिया रिपोर्टनुसार, सुकन्या मागील काही ‍‍महिन्यांंपासून आर्थिक संंकटात सापडली होती. आपली अय्याशी पूर्ण करण्यासाठी तिने देहविक्रीचा धंंदा सुुरु केला आहे.
मुंबई- साऊथची लोकप्रिय अॅक्ट्रेस सुकन्या ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हाट्सअॅप, यूट्यूबसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओ व्यतिरिक्त सुकन्याचे काही आक्षेपार्ह फोटोज देखील समोर आले आहे.

सेक्स रॅकेटमध्येही अडकली होती, वीरप्पनसोबत जोडण्यात आले होते नाव...
- सुकन्या (44) हिच्यावर पहिल्यांंदा जुलै, 2014 मध्ये हैदराबादेेत तर मार्च 2016 मध्ये चेन्नईत 5 स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोपाखाली अटक झाली होती.
- मीडिया रिपोर्टनुसार, सुकन्या मागील काही ‍‍महिन्यांंपासून आर्थिक संंकटात सापडली होती. आपली अय्याशी पूर्ण करण्यासाठी तिने देहविक्रीचा धंंदा सुुरु केला आहे.
- सुकन्या हिने अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केेले आहे. ती सिंगर व म्युुझिक कंपोजर म्हणूनही काम केले आहे.

सुकन्याविषयी काय म्हणाला होता वीरप्पन?
- तमिळ अॅक्ट्रेस सुकन्या हिच्याविषयी वीरप्पनने आक्षेेपार्ह वक्तव्य केले होते. 7 एप्रिल, 1996 रोजी वीरप्पनचा एक इंटरव्ह्यू एका न्यूज चॅनलने टेलिकास्ट केला होता.
- इंटरव्ह्यूमध्ये वीरप्पन याने सुकन्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. सुकन्याने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.
- सुकन्याने न्यूज चॅनल, तमिळ मॅगझीन नक्कीरनचे संंपादक आर. गोपाल व वीरप्पनविरोधात मद्रास हायकोर्टात खटला दाखल केला होता.
- 17 एप्रिल, 2015 रोजी कोर्टाने सुकन्याच्या बाजूूनेे निकाल दिला होता. सुकन्या हिला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देेण्याचे आदेश कोर्टानेे न्यूज चॅनलला दिले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे सुकन्या?

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...