आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्‍या ‘वाघांनी’ केली स्‍वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाविद्यालयीन युवकांना स्‍वरक्षणानाचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आदित्‍य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ठाकरे यांनी निवेदनात म्‍हटले, निवडणुकीत विद्यार्थांना येणा-या समस्‍या सोडवण्‍यासाठी एक समिती स्‍थापन करावी आणि निवडणुकीमध्‍ये आधुनिक‍ तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणीसुद्धा त्‍यांनी पत्रात केली.
बातम्या आणखी आहेत...