आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी पॉलिटिशन आहे एकनाथ खडसेंच्या कन्या, सेल्फीचा आहे छंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याची तयारी दाखविली आहे. या सर्व घडामोडींनंतर खडसे यांनी मौन पाळले आहे. भाजपने या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. खानदेशातील भाजप नगरसेवकांसह खडसेंच्या पत्नी व जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदा, त्‍यांच्‍या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनीही राजीनामे देण्याची तयारी दाखविल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्‍या कन्‍या रोहिणी खडसे-खेवलकर या जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षा आहेत. त्‍यांनीही राजीनाम्‍याची तयारी दर्शवली. या संग्रहात आपण जाणून घेऊया, रोहिणी खडसे-खेवलकर यांच्‍याविषयी..
पुढील स्‍लाइडवर फोटोंसह जाणून घ्‍या, अॅड. रोहिणी यांच्या आवडनी निवडी... सेलिब्रिटींच्या आहेत जवळ... वाचा त्यांच्‍याबाबत या खास बाबी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...