आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पॉवरफुल PHOTOS बघितल्यावर तुम्ही समुद्रात कचरा टाकणार नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. दीड आणि पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले आहे. आता नऊ, दहा आणि अकरा दिवसांच्या गणेशाचे विसर्जन जवळ आले आहे. या निमित्त काही सामाजिक संस्थांनी हौदात गणेश विसर्जन करण्यासाठी मोहिम राबवण्यास सुरवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. तरीही काही गणेशभक्त आणि मंडळ नैसर्गिक पाण्यातच गणेश विसर्जन करतात. सोबत मुर्तीसोबत असलेले निर्माल्य आणि इतर कचराही विसर्जित करण्यात येतो. पण त्याचा आपल्या या निसर्गावर आणि त्यात राहणाऱ्या प्राण्यांवर कसा विपरित परिणाम होतो हे बघितल्यावर डोळे पांढरे होण्याची वेळ येते. आज आम्ही आपल्यासाठी असेच काही विचार करायला लावणारे फोटो आणले आहेत... पुढील स्लाईडवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...