आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकाने हैदराबादमधील ग्लोबल समिटमधून घेतले आपले नाव मागे, मोदी-इवांका होणार सामिल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेलंगणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,  पद्मावती चित्रपटात भूमिक निभावणाऱ्या दीपिका पादुकोण ही GES मध्ये सामिल होणार नाही. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
तेलंगणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पद्मावती चित्रपटात भूमिक निभावणाऱ्या दीपिका पादुकोण ही GES मध्ये सामिल होणार नाही. (संग्रहित फोटो)

मुंबई- हैदराबाद येथे 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्लोबल एन्टरप्राणोरशिप समिटमध्ये सामिल होण्यास दीपिका पादुकोण हिने नकार दिला आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प सामिल होणार आहे. 

 

 

दीपिकाने नाव मागे घेतले
- तेलगणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने दीपिकाने नाव मागे घेतल्याचे सांगितले. दीपिका हैदराबादमध्येच असणाऱ्या आणखी एका कार्यक्रमात सामिल होणार आहे. पण या कार्यक्रमाची आपल्याला माहिती नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

 

समिटमध्ये दीपिका देणार होती स्पीच
- या समिटमध्ये चित्रपटांचे एक खास सेशन आहे. ‘हॉलीवुड टू नोलीवुड टू बॉलीवुड- द पाथ टू मूवीमेकिंग’ असे या सेशनचे नाव आहे. नायजेरियातील चित्रपटांना नोलीवूड असे म्हटले जाते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...