आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajmal Kasab's Last Words: 'Allah Qasam Maaf Karna, Aisi Galthi Dobara Nahi Hogi'

फाशीच्‍या पूर्वी कसाब म्‍हणाला, ‘अल्ला क्षमा कर, अशी चूक पुन्‍हा करणार नाही’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याने संपूर्ण जग हादरून गेले. त्‍याला सात वर्ष पूर्ण झालेत. दरम्‍यान, या हल्‍ल्‍यात जिवंत पकडला गेलेल्‍या अजमल आमिर कसाब या दहशतवाद्याला 21 नाव्‍हेंबर 2012 फाशी देण्‍यात आली. मृत्‍यूदंडाची शिक्षा सुनावल्‍यानंतर कसाबला कसे मुंबईच्‍या आर्थर रोड जेलमधून पुणेच्‍या येरवडा जेलमध्‍ये आणले, त्‍याला कशी फाशी दिली आणि कुठे दफन केले ? फासी होण्‍यापूर्वी कसाबने आपल्‍या गुन्‍ह्यांची क्षमा मागताना काय म्‍हटले होते, '' ‘अल्ला क्षमा कर, पुन्‍हा अशी चूक होणार नाही.’ कसाबला फासावर लटकवले त्‍याला तीन वर्षे झालीत. त्‍या अनुषंगाने
divyamarathi.com सांगणार आहे कसाबच्‍या शिक्षेबाबत विशेष माहिती...
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या क्षणाक्षणाची माहिती...