आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्यांच्या हायप्रोफाईल पार्टीला असा चढतो रंग, महिलांना असे करतात Hug and Kiss

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील विविध बँकांना सुमारे 9000 कोट्यावधींचा चूना लावून फरार झालेले कर्जबुडवे विजय माल्या यांना लंडनमध्ये अटक करण्यात आले आहे. स्कॉटलंड यार्डने आज (मंगळवारी) माल्या यांना अटकेची कारवाई केली आहे. त्यांना वेस्टमिंस्टर कोर्टमध्ये हजर करण्‍यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वी ईडीने माल्यांना तीन समन्स बजावूनही ते मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले नाहीत. मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली होती. पण, जूनच्‍या पहिला पंधरवडा पूर्ण होत आला तरीही माल्‍ल्‍या कोर्टात हजर झाले नाही. त्‍यामुळे र्इडीच्‍या मागणीचा विचार करून विशेष कोर्टाने त्‍यांना फरार घोषित केले. यापूर्वी ईडीच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट निलंबित केला होता.

विजय माल्यांना कर्जबुडवे घोषित करण्यात आले आहे. परंतु, त्यांच्या लाइफस्टाइलवर किंचितही परिणाम झाल्याचे दिसत नाही. माल्यांचे महगडे शौकही कमी झाले नाही. माल्यांच्या ओल्या पार्टीविषयी तर तुम्हाला माहीत असेलच. माल्यांच्या पार्टीत उद्योजगतासह बॉलिवूडमधील नामी हस्तीही आवर्जुन हजेरी लावत असतात.

माल्या यांनी गेल्या डिसेंबर 2015 ला वाढदिवशी चाहत्यांना गोव्यात आलिशान पार्टी दिली होती. माल्यांनी पार्टीत तूफान खर्च केला होता. पार्टीतील माल्यांचा शाही थाट पाहून तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर रघुराम राजन हे देखील चकीत झाले होते.

पुढील स्लाइडवरील फोटोजमधून पाहा, काय चालते विजय माल्यांच्या ओल्या पार्टीत व कोण-कोण लावतात हजेरी...सेलेब्स असे करतात हग आणि किस....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...