आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American School On My List Said Kurla Based Terror Plotter Anees Ansari

अमेरिकेत जिहादी तयार करीत होता मुंबईचा अनिस, अमेरिकन स्कूलवर करायचा होता हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रे येथील अमेरिकी शाळेला टार्गेट करण्याचा कट रचणार्‍या अनिस अन्सारी याच्यावर एटीएसने सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल केला आहे. एटीएसने शिवडी कोर्टात दाखल केलेल्या 728 पानी आरोपपत्रात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (फ) हे कलम लावले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद माजविण्याचा प्रयत्न करणार्‍याविरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची बहुधा ही पहिलीच घटना असल्याचे एटीएसच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.
अमेरिकन स्कूलवर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली सध्या एटीएसच्या अटकेत असलेला अनिस अन्सारीबाबत एक खुलासा झाला आहे. अनिस अमेरिकेत राहणा-या उमर इल्हादी नावाच्या एका मुस्लिम युवकाच्या संपर्कात होता. अनिस फेसबुक चॅटद्वारे इल्हाजीला पटवून देत होता की त्याने अमेरिकेवरच हल्ला केला पाहिजे. कुर्ल्यात राहणा-या अनिसला ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्राच्या एटीएसने अटक केली होती. अनिसने इल्हाजीला म्हटले होते की, तू एकटाच हल्ला करण्यास तयार राहा. या चॅटदरम्यान अनिसने स्वत:चे नाव लोगान सांगितले होते. तर इल्हाजी ख-या नावासह चॅट करीत होता.
अनिस व इल्हाजी यांच्यातील चॅटवरील संवाद असा होता...
लोगान (अनिस): तुम कहां से हो?
इल्हाजी: लुबनान लेकिन रहता दार अल हर्ब में हूं।
लोगान (अनिस): सऊदी अरब?
इल्हाजी: मैं बदकिस्मती से अमेरिका में हूं लेकिन यहां अपनी इच्छा से नहीं आया।
लोगान (अनिस): तुम जानते हो कि तुम कितने खुशकिस्मत हो?
इल्हाजी: तुम मजाक कर रहे हो। मैं कैसे खुशकिस्मत हो सकता हूं जबकि मैं यहां न तो खुद यहां रहना चाहता हूं और न ही यहां के लोग ऐसा चाहते हैं। मैं चाहता हूं जो तुमने कहा है उस पर एक बार फिर विचार करो।
लोगान (अनिस): दुनियाभर के मुजाहिदीनों का सपना है कि वे अमेरिका में अकेले के दम पर हमले करें। यमन से लेकर सोमालिया और अफगानिस्तान तक के मुजाहिदीन यही करना चाहते हैं। वे सब चाहते हैं कि उन्हें अमेरिका आने का मौका मिले। वे चाहते हैं कि दुश्मन को उसके ही घर में मारा जाए। क्या तुमने अकेले की दम पर हमला करने के बारे में नहीं सुना। हालांकि हम लोग बहुत दूर हैं और ज्यादा कुछ नहीं कर सकते।
या दोघांतील चॅटवर संभाषण वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...