आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्र्यांच्‍या गणपती बाप्‍पांचे विसर्जन, अमृता यांनी शेयर केले उत्‍सवातील फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्‍नी अमृता फडणवीस यांनी घरगुती इको फ्रेण्डली गणपती बाप्पाचे विसर्जन केले आहे. महापौर बंगल्यावरील कृत्रिम तलावात बाप्‍पाचे विसर्जन करण्‍यात आले आहे. यावेळी मुख्‍यमंत्र्यांची चिमुकली दिवीजा हीदेखित आई-वडिलांसोबत होती. फडणवीस दाम्‍पत्‍याने यावेळी पर्यावरण पूरक उत्‍सवासाठी आवाहन केले व विसर्जनाच्‍या वेळी कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची तसेच स्‍वच्‍छतेची काळजी घ्‍यावी असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
दरम्‍यान गेल्‍या काही दिवसात अमृता फडणवीस यांनी काही मंडळाच्‍या गणेशोत्‍सवाला भेट दिली. यावेळी त्‍यांनी आरतीही केली. अमृता फडणवीस यांनी काही फोटो फेसबुकवर शेयर केले आहेत. त्‍यापैकी काही फोटो आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अमृता फडणवीस यांचे गणेशोत्‍सवातील फोटो..
बातम्या आणखी आहेत...