आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत अंबानी आयपीएल ट्रॉफीसह सिद्धिविनायक मंदिरात, इच्छा पूर्ण झाली म्हणून घेतले दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएल-१० चा किताब जिंकला. या विजयानंतर संघाचे मालक मुकेश-नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आयपीएल ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. अनंतने सकाळी १०.३० वाजता ट्रॉफी घेऊन गणरायाचे दर्शन घेतले. मुंबईने विजेतेपद जिंकले तर ट्रॉफीसह दर्शनाला येणार, अशी प्रार्थना अनंतने केली होती. अखेर तो दर्शनाला ट्रॉफीसह आला.

राहुल वीरू तर पंत युवी-रैनाचे आहे मिश्रण..
या वेळी फायनल खेळणाऱ्या संघात खेळाडूंचे चांगले मिश्रण होते. नितीश राणाने मला खुप प्रभावित केले. पुण्याच्या राहुल त्रिपाठीत मला सेहवागची छबी दिसते. तर ऋषभ पंत मला युवी आणि रैनाचा कॉम्बिनेशन असल्याचे वाटतो. त्याने खुप प्रभावित केले.’
- सचिन तेंडुलकर.
बातम्या आणखी आहेत...