आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे चर्चेत आहे टीव्ही अॅंकरचे लग्न, सोशल मीडियात आल्या या प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीमेगलई आपला पती हुसेन सोबत... - Divya Marathi
मनीमेगलई आपला पती हुसेन सोबत...

मुंबई- दक्षिण भारतातील फेमस टीव्ही अॅंकर मनीमेगलई ही मुस्लिम तरूणासोबत लग्न केल्याने चर्चेत आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने मनीमेगलई आणि तिचा पती हुसेनवरून सोशल मीडिया यूजर्स त्यांना शुभेच्छा देत आहेत. काही यूजर्सने त्यांच्यावर तिखट कमेंट्स केल्या आहेत.

 

- मनीमेगलईने आपल्या ट्विटर हॅंडलवर लग्नाचे फोटो शेयर करत लग्नाची माहिती दिली आहे.
-  6 डिसेंबर रोजी ट्विट करत मनीमेगलईने लिहले की, 'हुसेन आणि मी आज विवाह बंधनात अकडलो. वडिलांची समजूत घालण्यास अपयशी ठरले. मला विश्वास आहे की, एक दिवस ते मला नक्कीच समजून घेतील.'
- यानंतर तिने पुढे लिहले की, प्रेमात कोणताही धर्म नसतो. आय लव्ह हुसेन. श्री रामा जयम. अल्लाह.
- एमबीए पास मनीमेगलई सन नेटवर्कमध्ये टीव्ही अॅंकर आहे. ट्विटरवर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
- तिने सन म्यूझिक चॅनेलच्या 'सुपर हिट्स' प्रोग्रॅममधून डेब्यू केला होता. तिला 'Franka Sollatta' प्रोग्रॅम होस्ट केल्याने चांगलीच ओळख मिळाली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या दोघांच्या विवाहाचे फोटो आणि यूजर्सनी केलेल्या कमेंट्स....

बातम्या आणखी आहेत...