आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीहरी अणे महाराष्‍ट्रातील ओवेसी, वाचा सोशल मीडियावरून असा होतोय हल्‍ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे पुन्‍हा वादात सापडले आहेत. अणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विधीमंडळात जोरदार पडसाद उमटले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर छोट्या पक्षांनीही अणे यांची महाधिवक्ता पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली. दुसरीकडे सोशल मीडियावरूनही अणेंवर हल्‍ला चढवला जात आहे. भाजपची कोंडी..

- अणेंवर कारवाई केल्याशिवाय विधीमंडळाचे कामकाज चालू देणार नाही अशी मागणी शिवसेनेने केली. भाजपच्या काही आमदारांनीही अणे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
- महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अणेंच्या वक्तव्याशी सरकार सहमत नसल्याचे सांगितले.
- घटनात्‍मक पदावरून अणे असे वक्‍त कसे करू शकतात, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.
- स्‍वतंत्र विदर्भाच्या मागणीवरून काही दिवसांपूर्वी अणे चांगलेच वादात सापडले होते.
- स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे अशी भूमिका वारंवार मांडत आहेत.
- आता विदर्भाप्रमाणे वेगळ्या मराठवाड्याची मागणीही अणे यांनी केली आहे.
- रविवारी जालन्यातील एका कार्यक्रमासाठी श्रीहरी अणे गेले होते. तेथे त्‍यांनी ही मागणी केली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सोशल मीडियातून अणेंवर होणारा हल्‍ला..
बातम्या आणखी आहेत...