आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसमवेत मॅरेथॉनमध्ये पोहचले अनिल अंबानी, टीना यांनी केले चिअर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील रविवारी आयोजित केलेल्या 12 व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक बड्या हस्तियांनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉनमध्ये रिझर्व बॅँकेचे गव्हर्नर डी सुब्बाराव, अनिल अंबानी, टीना अंबानी, जॉन अब्राहम, विवेक ओबराय, गुलशन ग्रोवर, साक्षी तंवर, शर्मन जोशी यांनी सहभाग घेत आनंद लुटला. 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेले फौजा सिंह यांनीही रेसमध्ये भाग घेतला.
इथिओपियाच्या तेसाये अबेरा याने ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. तर, महिलांमध्ये गतविजेता दिक्नेश मेकाशने सलग दुस-यांदा 12वी स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन जिंकली. अबेरा आणि मेकाश यांना प्रत्येकी 41 हजार डॉलरचे बक्षिस मिळाले आहे.
पुढे पाहा, मॅरेथॉनमध्ये कोण-कोण धाव धाव धावले!...