आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हातात हात घेऊन पार्टीमध्ये पोहोचले विराट-अनुष्का, कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी रात्री मुंबईमध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू जहीर खान आणि बॉलीवुड अभिनेत्री सागरिका घाटगेचा साखपूडा झाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रेयसी अनुष्का शर्मासोबत या कार्यक्रमासाठी पोहोचला होता. यावेळी दोघांमध्ये चागलीच केमिस्ट्री दिसली. एकमेकांच्या हातात हात घेऊन दोघेही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोघांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर एक पोजही दिली. वरील फोटोवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...