आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, राज्य प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात मुंबई विमानतळ पोलिसांनी बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले.