आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुढील वर्षी होणाऱ्या जि. प. निवडणुकांसाठी ३४ जि. प.च्या अध्यक्षपद आरक्षणाची सोडत शुक्रवारी काढण्यात आली.
अनुसूचित जाती : अमरावती, भंडारा, महिला-नागपूर, हिंगोली, अनुसूचित जमाती : पालघर, वर्धा, महिला-नंदुरबार ,ठाणे अाेबीसी : अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे, महिला-जळगाव, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ. खुला प्रवर्ग : चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली, जालना, महिला-सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम.
बातम्या आणखी आहेत...