आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aust. Pm Meet Master Blaster Sachin Tendulkar At Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी घेतली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र; ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट, सचिन, ब्रेट ली व गिलख्रिस्ट)
मुंबई- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट आजपासून दोन दिवसीय भारत दौ-यावर आले आहेत. अॅबॉट यांनी मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियाचे माजी महान खेळाडू ब्रेट ली आणि अॅडम गिलख्रिस्ट उपस्थित होते. या भेटीत त्यांनी पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये होणा-या विश्वचषक स्पर्धे संदर्भात केल्याचे कळते. यावेळी पंतप्रधान अॅबॉट यांनी विश्वचषकाची प्रतिमा सचिनला भेट दिली.
टोनी अॅबॉट आज आणि उद्या भारतात असून, या दोन दिवसात क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करारावर स्वाक्षरी करणार आहे. आज दुपारी मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे क्रिकेटपट्टूंशी अॅबॉट यांनी संवाद साधला.
पुढे आणखी पाहा,