आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्ग आयोग अध्यक्षपदी न्या. म्हसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सरकारने बुधवारी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. निवृत्त न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. न्या. म्हसे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगात डॉ. सर्जेराव निमसे (तज्ज्ञ सदस्य), प्रा. चंद्रशेखर देशपांडे, प्रा. राजाभाऊ कर्पे, डॉ. भूषण कर्डिले, डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, डॉ. सुवर्णा रावळ आणि डॉ. प्रमोद येवले हे सदस्य असतील.
 
बातम्या आणखी आहेत...