आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शनिस्ट होती बाळ ठाकरेंची ही ग्लॅमरस सून, पेज 3 पार्टीजला असते हजर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेच्या प्रत्येक वर्षी होणा-या दसरा रॅलीकडे यावर्षी सर्वाचे लक्ष लागलेले आहे. पाकिस्तानच्या विषयावर काही दिवसांपासुन शिवसेना वादात आहे. तसेच भाजपावर देखील शिवसेना नाराज आहे. दस-याच्या होणा-या रॅलीला शिवसेनेचे प्रमुख संबोधित करतात. या रॅलीची खास गोष्ट म्हणजे दस-याच्या निमित्ताने शिवसेना नेता आणि पूजा ठाकरे कुटूंब उपस्थित राहते. शिवसेनेच्या दसरा रॅलीच्या निमित्ताने आज आम्ही ठाकरे कुटूंबाची ग्लॅमरस सून स्मिता ठाकरे विषयी काही सांगणार आहोत...

जयदेव सोबत झाले होते स्मिताचे लग्न
बाळ ठाकरेंचा दुसरा मुलगा जयदेव ठाकरेसोबत स्मिताचे लग्न झाले होते. स्मिता जयदेवची दुसरी बायको आहे. त्यांचा आता घटस्फोट झाला आहे. बोलले जाते की, जयदेवने 3 लग्न केले आहे. पहिले लग्न जयश्री काळेकर आणि दूसरे लग्न स्मिता ठाकरेसोबत झाले परंतु दोन्ही टिकू शकले नाही. स्मितासोबत लग्न मोडल्यानंतर जयदेवने अनुराधासोबत लग्न केले आणि मातोश्रीमध्ये राहणे सोडले. स्मिताला सोडून तिसरे लग्न करणे बाळ ठाकरेंना आवडले नाही. यामुळेच बाळ ठाकरे आणि जयदेवमध्ये दुरावा राहिला.
स्मिताला मिळाला बाळ ठाकरेंचा वारसा हक्क
बाळ ठाकरेंच्या वारस्या प्रमाणे मातोश्रीचा ग्राउंड फ्लोर पक्षाच्या कामांसाठी ठेवला आहे. बंगल्याचा पहिला मजला स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरेचा मुलगा ऐश्र्वर्यला दिला आहे. तसे पाहिले तर स्मिता आणि ऐश्र्वर्यला येथे राहण्याची परवानगी नाही. परंतु या फ्लोरच्या मेनटेन्सचा खर्च स्मिताला करावा लागतो. बंगल्याच्या सर्वात वरील भाग बाळ ठाकरेंनी उद्धवच्या नावावर केला आहे. याव्यतिरिक्त कर्जत आणि भंडारधाराच्या दोन प्रॉपर्टी उद्धव ठाकरेंच्या नावावर केल्या आहेत.

एकेकाळी रिसेप्शनिस्ट होती स्मिता
स्मिता मुंबईमध्ये पासपोर्ट ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट होती. याव्यतिरिक्त एक ब्यूटी पार्लर चालवत होती. या पार्लरमध्ये जयदेवची पहिली पत्नी जयश्री नेहमी येत होती. यावेळी जयदेव आणि स्मितामध्ये मैत्री झाली. यानंतर स्मिताचे मातोश्रीवर येणे जाणे सुरू झाले. स्मिता आणि जयदेवमध्ये जवळीक वाढली आणि जयदेवने जयश्रीला घटस्फोट देऊन स्मितासोबत लग्न केले.

बॉलीवुडपासुन तर पेज 3 पार्टीजमध्ये उपस्थित असते स्मिता
स्मिताने अनेक बॉलीवुड फिल्म प्रोड्यूस केल्या आहे. स्मिता सलमान खानपासुन तर अमिताभ बच्चनच्या पार्टींमध्ये नेहमी दिसते. अनेक बॉलीवुड कार्यक्रमातही स्मिता सहभागी झाली आहे. त्यांच्या मुलानी काही दिवसांपुर्वीच आपली गर्लफ्रेंड अदितिसोबत लग्न केले. त्यांचा दुसरा मुलगा ऐश्र्वर्य सध्या शिक्षण घेत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा स्मिताचे निवडक फोटोज...