आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: संपूर्ण पाण्यात बुडाले होते हे शहर, तरही कधीच थांबले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईला बहूधा स्वप्न नगरी म्हणून संबोधतात. त्याचे एक कारण म्हणजे या शहरात दिवसाला लाखो लोक अनेक स्वप्न घेऊन ती पुर्ण करण्यासाठी येतात. आणि मुंबई त्यांना निराश करतही नाही. कारण अनेकांची स्वप्ने मुंबईमध्ये आल्यावर पुर्णही होतात. मग ते धीरूभाई अंबानी असो अथवा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान. यांच्यासारखी कोट्यावधी मंडळींची स्वप्ने या मुंबईने पुर्ण केली आहेत. सोबतच अनेक ऐतिहासीक, राजकीय तसेच पर्यटनस्थळे असलेल्या मुंबईत पर्यटकांचीही गर्दी कायम असते. तसेच या शहरात अनेक असे पुरातन आणि आधुनिक वास्तूशिल्पे आहेत जे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. आज आम्ही खास तुमच्यासाठी या मुंबापुरीतल्या अशाच काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहे. ती वाचून तुम्हालाही मुंबईला एकदातरी भेट द्यावीशी वाटेल..

पुढील स्लाईडवर वाचा, मुंबईतील विविध ठिकाणांची सविस्तर माहिती
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...