आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळांना डिस्चार्ज, पुन्हा तुरुंगात रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक प्रकरणांत भ्रष्टाचाराचे अाराेप असल्याने ‘ईडी’ काेठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना बुधवारी जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात अाला. त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. सततचा ताप आणि अंगदुखी यामुळे त्रास होत असल्यामुळे छगन भुजबळांवर गेल्या काही दिवसांपासून जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू हाेते. भुजबळ यांना दमा, अतिताण आणि रक्तदाबाचाही पूर्वीपासूनच त्रास आहे.
बातम्या आणखी आहेत...