आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B Bachchan Wishes On The Occasion Of Gudi Padwa In Marathi

अमिताभ बच्चन यांच्याकडून मराठीजणांना गुढी पाडव्याच्या खास शुभेच्छा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांनी फेसबुक शेअर केलेले फोटोज... - Divya Marathi
अमिताभ बच्चन यांनी फेसबुक शेअर केलेले फोटोज...
मुंबई- आज गुढी पाडवा व मराठी नववर्षाचे राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधानांपासून सर्वांनीच मराठीजणांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनीही तमाम मराठीजणांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. बच्चन यांनी भल्या पहाटेच गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतानाच चक्क मराठी भाषेचा वापर केला आहे. या शुभेच्छासह बच्चन यांनी गुढी पाडव्यासोबतची आपली छायाचित्रे अपलोड केली आहेत.
पुढे छायाचित्रातून पाहा, अमिताभ बच्चन यांनी गुढी पाडव्याच्या आपल्याच वेगवेगळ्या फोटोतून कशा दिल्या आहेत शुभेच्छा...