आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big G Talk On Zanak To Media, He Will Provides 3000 Village Solar Energy

PHOTOS : बिग बींनी दिले रिटर्न गिफ्ट, 3000 घरांना सौर ऊर्जेची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस असून, आपल्या 71 व्या वाढदिवशी त्यांनी जलसा बंगल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिग बींनी एक घोषणा केली. आपले वडिल हरिवंशराव बच्चन ट्रस्ट्रतर्फे भारतातील ज्या गावात वीज पोहचली नाही तेथील सुमारे 3000 घरांना सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जा फांऊडेशनला देणगी देणार असल्याचे बच्चन यांनी जाहीर केले. तसेच आपल्याला आपली नात आराध्याकडून आज स्पेशल शुभेच्छा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अॅंग्री यंगमॅन अमिताभ आज 72 व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्याचा 71 वाढदिवस देशभर थाटात साजरा करण्यात येत आहे. याबाबत चाहत्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी आज आपल्या झनक बंगल्याबाहेर माध्यमांशी संवाद साधला.
पुढे वाचा व बिग बींचे छायाचित्रे पाहा....