आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट योगा गुरुच्या लैंंगिक शोषणाचे हिने केले धक्कादायक खुलासे; Celebs लाही दिले योगाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सेक्शुअल हरॅसमेंटप्रकरणी अमेरिकेतील फेमस योगगुरु विक्रम चौधरीची संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या एका वकीलाच्या नावे करण्यात आली आहे. साक्षीदार बनलेल्या मुंबईच्या योगा टीचर मंदीप कौर संधू हिचे विक्रम चौधरीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. यावरुन मंदीप कौर चर्चेत आली होती.

- हरियाणवी मंदीप कौर हिने सलग पाच वेळा वर्ल्ड योग चँपियन राहिली आहे. 
- मंदीप हिने एका पार्कमध्ये योगा शिकण्यास सुरुवात केली होती. मात्र, तिने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.
- 2007 मध्ये मंदीप अमेरिकेत गेली. तिथे तिने भाड्याचे घर घेऊन योगाची ट्रेनिंग घेतली.  
- आज ती बॉलीवुडमधील अनेक डायरेक्टर आणि अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडीजचे योगा क्लास घेते. एकता कपूर हिनेही मंदीपकडून योगाचे धडे घेतले आहे.

विवाहानंतर एका वर्षात पतीचे निधन...
- मंदीप हिने लव्ह मॅरेज केले होते. परंतु, विवाहानंतर अवघ्या एका वर्षात तिच्या पतीचे निधन झाले होते. 
- पती गेला तेव्हा मंदीपचा मुलगा केवळ 3 महिन्यांचा होता. मंदीप आजही एक सिंगल मदर आहे. 
- सासरच्या लोकांनी मंदीपचा दुसरा विवाह लावून देण्यासाठी प्रयत्न केले. पण मंदीप हीने मुलासोबतच राहाण्याचा निर्णय घेतला.

विक्रम चौधरीबाबत केले अनेक धक्कादायक खुलासे...
- एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये मंदीप कौर संधू हिने हॉट योगागुरु विकम चौधरीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
-  विक्रम चौधरी याने अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केले होते. 
- मंदीप कौर 2009 मध्ये विक्रम चौधरी याच्याकडे योगा शिकण्यासाठी लॉस वेगासला गेली होते. तेव्हा योगागुरुने तिला खासगी मसाज करण्यास सांगितले होते. 
- इतकेच नाही तर, विक्रम चौधरी तिच्याकडे वाईट नजरेने पाहात होता. 
- मंदीप कौरला तर तो ऑफिसमध्ये अंडरविअरवरच भेटला होता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संबंधित Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)