आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biometric System Installing For Retirement Salary In State

निवृत्तिवेतनासाठी राज्यात बायोमेट्रिक यंत्रणा येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हयातीचे प्रमाणपत्र सादर करताना पेन्शनधारकांची होणारी परवड टाळण्यासाठी ऑनलाइन बायोमेट्रिक यंत्रणा उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मशीनद्वारे बोटांचे ठसे घेतल्याने ख-या लाभार्थींनाच पेन्शन मिळेल. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना प्रत्यक्षात येईल.


मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आधार कार्ड सक्तीचे : कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांना आळा घालण्यासाठी मालमत्तेच्या खरेदी किंवा विक्रीसाठी आधार कार्ड क्रमांक सादर करणे सक्तीचे केले जाणार आहे. राज्यातील सर्व गावांत बायोमेट्रिक मशीन बसवले जातील. रेशन दुकाने, नागरी सुविधा केंद्र, ई-सेवा पुरवणा-या सर्व सरकारी कार्यालयांत ही यंत्रे बसवली जातील.