आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP, AAP And NCP Release Candidates List For General Elections

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर, भाजप, आपचेही ठरले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने आपल्या उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली. याशिवाय आम आदमी पार्टीनेही उमेदवार जाहीर केले. भाजपने राज्यातील 17 जणांसह देशातील 54 जागांवरील उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादीने काँग्रेस आघाडीत आपल्या वाट्याला आलेल्या राज्यातील 22 पैकी 18 जागांचे उमेदवार जाहीर केले. भाजपतर्फे नितीन गडकरी यांच्यासह मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे, डी.बी. पाटील, तर राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील, विजय भांबळे यांची नावे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहरे; भाजपचे दिग्गज
-गोपीनाथ मुंडे (बीड) -रावसाहेब दानवे (जालना) -नितीन गडकरी (नागपूर) -डी.बी.पाटील (नांदेड) -हंसराज अहीर (चंद्रपूर) -अशोक नेते (गडचिरोली) -नाना पटोले (भंडारा - गोंदीया) -संजय धोत्रे (अकोला) -हरीभाऊ जावळे (रावेर) -अशोक तापीराम पाटील (जळगाव) -हरिशचंद्र चव्हाण (दिंडोरी) -चिंतामण वनगा (पालघर) -गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) -संजय काका पाटील (सांगली) -सुभाष भांबरे (धुळे) -किरीट सोमय्या (ईशान्य मुंबई) -दिलीप गांधी (अहमदनगर)

-पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद) -विजय भांबळे (परभणी) -छगन भुजबळ (नाशिक) -सुप्रिया सुळे (बारामती) -संजीव नाईक (ठाणे) -विजयसिंह मोहिते (माढा) -प्रफुल पटेल (भंडारा) -संजय पाटील (ईशान्य मुंबई) -सतीश पाटील (जळगाव) -मनीष जैन (रावेर) -धनंजय महाडिक (कोल्हापूर) -उदयनराजे भोसले (सातारा) -आनंद परांजपे (कल्याण) -राजीव राजळे (नगर) -नवनीत राणा (अमरावती) -कृष्णराव इंगळे (बुलडाणा) -भारती पवार (दिंडोरी) -देवदत्त निकम (शिरूर)