आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Likely To Get NCP Leader Vinayak Mete To Support Alliance News In Marathi

मेटेंच्या महायुती प्रवेशाला विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार व शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या महायुती प्रवेशाला शिवसेनेच्या नेत्यांचा तीव्र विरोध आहे. गुरुवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा विरोधी सूर उमटला.

‘मुंडेंनी बीडमध्ये ताकद वाढविण्यासाठी मेटेंना जवळ केले आहे, मात्र त्यांचे ‘लोढणे’ आपल्या गळय़ात कशाला?,’ तसेच ‘मेटेंनी शिवसेनाप्रमुखांवरही टीका केली होती, हे विसरून कसे चालेल?,’ असे सवाल करून शिवसेना नेत्यांनी त्यांना महायुतीत घेण्यास विरोधाची भावना उद्धव ठाकरेंजवळ बोलून दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले.