आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Plan For Maharashtra Assembly Polls Shiv Sena Congress NCP

भाजपचे मिशन महाराष्‍ट्र : राज्यात एका दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपचा विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - राज्यात होणा-या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप एका खास रणनितीनुसार काम करत आहे. ही रणनिती म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून त्यांना आपल्याकडे ओढणे आणि स्वबळावर अधिकाधिक जागा जिंकणे ही आहे. भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने जागावाटपावर पुनर्विचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे भाजप आता आपली वेगळी रणनिती आखून राज्यात आपले वर्चस्व वाढवण्याच्या विचारात आहे.
या प्रकरणाशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांना आकर्षित करण्याची योजना भाजपने तयार केली आहे. विदर्भामध्ये तर काँग्रेसच्या आमदारांबरोबर यासंदर्भामध्ये चर्चाही सुरू करण्यात आली आहे.
पुढील स्लाईवर वाचा शिवसेनेसाठीची भाजपची योजना