आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले- शिवसैनिकांकडून ठार करण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसैनिकांनी पूर्वनियोजित कट रचून आपल्याला ठार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे लेखी स्वरुपात केली अाहे.मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी सोमय्या यांनी भ्रष्टाचाररूपी रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. काही शिवसैनिकांनी या कार्यक्रमात धुडगूस घालून सोमय्या व भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली होती. केवळ प्रसिद्धीसाठी हा कट रचला हाेता, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...