आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाॅलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी सकाळी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. सध्या त्यांच्यावर अायसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
 
त्यांचे पुतणे रेहन यांनी सांगितले की, ‘डिहायड्रेशन व युरिन इन्फेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. मात्र, त्यांना अायसीयूमध्ये दाखल करण्याची गरज पडलेली नाही. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही.’
बातम्या आणखी आहेत...