आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Bandra शिल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात चेंगराचेंगरी; पूनम महाजन यांच्यासोबत शाहरुखने घेतली सेल्फी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते मंगळवारी ‘#Bandra’ या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात अनेक पत्रकारांसह काही नागरिक जखमी झाले. कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.

शाहरुखने झटपट उरकला उद्‍घाटन कार्यक्रम...
शाहरुखचे चाहते आणि भाजप कार्यकर्ते यांनी केलेल्या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक पत्रकार आणि नागरिक जखमी झाले. काही वेळासाठी वाहतूकही खोळंबली होती. गर्दीतून मार्ग काढत शाहरूख कसाबसा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचला आणि त्याने अवघ्या 10 मिनिटांत  त्यानं उद्घाटन उरकले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ‘#Bandra’ या शिल्पाच्या उद्घाटनाचे फोटोज...शाहरुखने खासदार पूनम महाजन यांच्यासोबत घेतले सेल्फी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...