आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका ते कतरीनाला फिजिकली फिट ठेवतात या फिटनेस ट्रेनर्स; घेतात इतके शुल्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरीनासोबत यासमीन कराचीवाला - Divya Marathi
कतरीनासोबत यासमीन कराचीवाला
मुंबई- बॉलिवूड स्टार्स फिटनेसला सर्वाधिक महत्त्व देतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्या आपल्या बॉडीला वळण देत असतात. कधी त्यांना वजन वाढवावे लागते तर कधी कमी करावे लागत असते. पण, यासाठी त्यांच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक राहातो. त्यामुळे बहुतांश स्टार्स फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली दिवस-रात्र मेहनत घेत असतात. बॉडीला कुठलीही दुखापत होणार नाही याचीही ते काळजी घेत असतात.

आज आम्ही आपल्यासाठी काही अशाच फिटनेस ट्रेनर्सविषयी माहिती घेऊन आलो आहे. स्टार्सला नेहमी फिट ठेवण्यासाठी त्या मदत करत असतात.

आमिर खान याने 'दंगल'साठी केलेले अनोखे ट्रान्सफॉरमेशन असेल किंवा करीना कपूरचे पोस्ट-प्रेग्नंसी वेट लॉस असेल हे फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच झाले आहे. या ट्रेनर्सच्या मदतीने सेलेब्स अथक परिश्रम आणि डेडीकेशननंतर हवे तसे फिटनेस मिळवू शकतात. फिटनेससाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर गाइडलाइन्स आहे. सोबतच रूटीननुसार डाइट घ्यावा लागतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा... इतर सेलेब्सच्या फिटनेस ट्रेनर्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...