आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स रॅकेट चालवत होती ही 24 वर्षीय मॉडल; स्ट्रगलिंग वुमन्सला करत होती टार्गेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे फिल्म प्रॉडक्शन हाऊसच्या पडद्यामागे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. 24 वर्षीय मॉडेल रेखा वैष्णव हा गोरखधंदा चालवत होती. मुंबईतील स्ट्रगलिंग वुमन मॉडल्सला ती आपल्या जाळ्यात अडकवत होती.

जाणून घ्या... कस्टमर्सपर्यंत कशा पोहोचायच्या तरुणी?
- सेक्स रॅकेट चालवणारी रेखा वैष्‍णव ही आधी स्ट्रगलिंग वुमन मॉडल्सशी संपर्क करून त्यांना सिनेमात काम देण्याची आमिष दाखवत होती.
- आमिषाला बळ‍ी पडलेल्या तरुणींना ती कस्टमर्सकडे पाठवत होती. पोलिसांनी आरोपी रेखाच्या तावडीतून दोन पीडीत तरुणींची सुटका केली आहे.
- पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एक डायरी सापडली आहे. त्यात स्ट्रगलिंग मॉडल्सचे मोबाइल क्रमांक व फोटोज सापडले आहे.

एका रात्रीसाठी श्वेता घ्यायची एक लाख रुपये...?
दरम्यान, प्रॉस्टीट्यूशन अर्थात देहविक्रीच्या आरोपाखाली काही वर्षांपूर्वी अभिनेत्री श्वेता बसू हिला पोलिसांनी अटक केले होते. श्वेता एका रात्रीसाठी एक लाख रुपये चार्ज करत होती, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यापैकी 15 हजार रुपये ती दलालाला देत होती. 2014 मध्ये हैदराबादेतील बंजारा हिल्समध्ये पोलिसांनी सापळा रचून एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. पोलिसांनी श्वेताला अटक केले होते. दोन महिने रेस्क्यू होमची हवा खाल्यानंतर श्वेताची सूटका झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सेक्ट रॅकेटशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...