आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याला होता पत्नीच्या चारित्र्यावर संशय; त्यानंतर त्याने उचलले हे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याणच्या लोकग्राम परिसरात प्राध्यापक पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वत:वर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी पतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा खून नेमका का केला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

विद्या तेली असे मृत महिलेचे नाव आहे. पती संजय तेलीची प्रकृती नाजूक आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

बातम्या आणखी आहेत...