आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर रस्‍त्‍यात तो शूट करत होता तिचा MMS; नंतर काय झाले ते पाहा व्हिडिओतून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवसेंदिवस महिला आत्‍याचाऱ्याच्‍या घटनेत वाढच होत आहे. काही महाभाग तर तरुणीचे अश्‍लील एमएमएस शूट करून ते सोशल मीडियामध्‍ये व्‍हायरल करतात. असाच एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर सध्‍या व्‍हायरल होत आहे. यात एका युवकाने भर रस्‍त्‍यात तरुणीचा अश्‍लील MMS शूट करण्‍याचा प्रयत्‍न केला.

नंतर काय झाले...
या तरुणाला काही युवकांनी असे करण्‍यास साथ दिली. त्‍यानंतर तरुणी बस स्‍टॉपमधून उठून चालायला लागली. त्‍या नंतरही त्‍याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नंतर काय झाले पाहा ग्राफिक्समधून... शेवटच्‍या स्‍लाइडवर VIDEO
बातम्या आणखी आहेत...