अलिबाग- राज्यात नुकताच जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातही पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला. या पावसामुळे अलिबागमधील कोपरा या गावाजवळील मोरी हा लहान पूल कोसळला आहे. यामुळे दुर्घनेमुळे अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक बंद पूर्णपणे बंद झाली आहे. पूल कोसळल्यामुळे अनेक गावांचा रोहा शहराशी संपर्क तुटलाय. पूल कोसळल्याची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्ससवर क्लिक करुन पाहा, पुल कोसळल्याचे फोटो..