आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO : राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार, बंकरमध्ये ड्रेनेज सिस्टिमही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानी मलबार हिल भागात राजभवनाखाली ब्रिटिशकालीन भुयार (बंकर)आढळले आहे. खुद्द राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीच ते शोधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री बंकरला भेट देऊन पाहणी केली.
राज्यपालांच्या आदेशानंतर १२ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बंकरच्या पूर्व दिशेच्या प्रवेशद्वारासमोरील भिंत तोडली तेव्हा बंकर दिसले.
- दारूगोळा, इतर युद्ध साहित्य ठेवण्यास बंकर वापरले जात होते. बंकरमध्ये ड्रेनेज सिस्टिमही असून हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था आहे.

बंकर असे
१५० मी. लांब
०३ मीटर रुंद
१२ फूट उंच

५००० चौ.फूट
१३ खोल्या एकूण
२० फूट दरवाजा

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, भुयारातील फोटो...
बातम्या आणखी आहेत...